विद्या विनयेन शोभते







Example of HTML Menu

शाळेतील उपक्रम

“वाचनसंस्कृती”

           आमच्या शाळेत विद्यार्थांसाठी ग्रंथालय आहे. आम्ही शाळेत “वाचनसंस्कृती” हा उपक्रम राबवत आहोत.

           आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थांना सकाळच्या सत्रात विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.विद्यार्थी दुपारपर्यंत आवडीनुसार एका पुस्तकाचे वाचन करतात.

            दुपारनंतर वाचलेल्या पुस्तकांविषयी विद्यार्थी चर्चा करतात.त्यांना आवडलेली वाक्य सांगतात.न समजलेल्या शब्दांचे अर्थ विचारतात.विविध संवाद सांगतात.


            या उपक्रमामुळे विद्यार्थांमध्ये ......

            १.अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली. 
          
            २.वाचनाचा सराव होतो. 
           
            ३.शब्द भांडार वाढते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा